ABBM पुणे जिल्हध्यक्ष मंदार रेडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पुणे / प्रतिनिधी : आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष मंदारजी रेडे यांच्या वाढदिवसानिमित्त एबीएम चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री गोविंदरावजी कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अभिजीत आपटे, लक्ष्मीकांत धडफळे, कमलेश जोशी, धनंजय जोशी पुणे शहरातील पदाधिकारी हे मंदारजी रेडे यांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने उपस्थित होते.