दलितावरील अन्यायाची मालिका थांबली नाहीतर देशात पुन्हा १८१८ चा ईतिहास घडेल -प्रा.एम.एम.सुरनर

पुसद / प्रतिनिधी : तालुक्यातील मौ. धनसळ या गावातील पिडीत कुटूंब विठ्ठल नारायण ताळीकोटे यांच्या घरावर रात्री १० वाजेच्या सुमारास गावातील काही मनुवादी  विचाराच्या व वाईट प्रवृतीच्या, गावगुंडानी ४ ते ५ लोकांचा जमाव करून हातामध्ये लाठ्या काठ्या, शस्त्र, कोयता घेउन झोपलेल्या अवस्थेत असलेल्या या पिडित कुटूंबावर हल्ला केला व घरातील सर्व महिलांवर व माणसांवर जातीवाचक शिवीगाळ करत हरामखोरानो तुम्ही हलक्या जातीचे लई माजलेत तुमची लायकी काय?तुम्हाला जीव मारून तुमचे घर गावातुन हाकलुन देतो म्हणत जबर मारहाण केली त्यात विठ्ठल टाळीकोटे यांचा हात मोडला व ईतर घरातील कुटूंब जबर जखमी झालेले असुन अशा भयभीत अवस्थेत रात्री जवळपास १२ च्या सुमारास धनसळ हद्दीतील पुसद पोलिस स्टेशन गाठले व आम्हाला अभय द्या व ऍट्रासिटी कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा नोंद करून गावगुंडाना अटक  करा अशी पिडीत ताळीकोटे कुटूंबाने मागणी केली असता आजतागायत कसलाही गुन्हा नोंद न करता त्या कुटूंबावर पोलिस यंत्रणेदेखील त्या पोलिसांनी तेथील गावगुंडावर गुन्हा न नोंदवता त्यांना पाठीशी घालत पिडीतांना न्याय न देता ऊसकावुन लावण्याचा डाव रचला त्यात तो पी आय मोतीराम बोडखे यांनी देखील अजुन दखल घेतली नाही तेंव्हा जर आज दिनांक ०९ जुलै २०२१ रोज शुक्रवार आज सांयकाळ पर्यंत जर अॅट्रासिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवुन आरोपीला तात्काळ अटक करून पिडीत कुटूंबाला जर संरक्षण नाही दिले तर सोमवारी संबंध महाराष्ट्रातील सर्व भिमसैनिकांच्या वतीने जिल्हाआधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे, आंदोलनाचे परिणाम तेथील सर्व प्रशासनाला भोगावे लागतील तेंव्हा तात्काळ यावर सर्व भिमसैनिकांनी पी.आय.ला जाब विचारून आपली ताकत दाखवण्याची गरज आहे....



मोतीराम बोडखे (पी आय )
मो नं 9823720704  
ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद


पिडीत विठ्ठल ताळीकोटे
+91 96899 14891

                प्रा.सुरनर सर
राष्ट्रीय अन्याय अत्याचार समिती महाराष्ट्र राज्य...