साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त क्रांती मित्र मंडळ यांच्या वतीने देवणी खु वृक्ष रोपण
देवणी / प्रतिनिधी : साहीत्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त येथे देवणी खु क्रांती मित्र मंडळ यांच्या साहित्य सम्राट लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यांच्या वतीने दि.18जुलै 2021रोजी सौ अनिता रणदिवे माजी ग्रा, पं सदस्य, सिताराम रणदिवे,मल्लिकार्जून रणदिवे, कमलबाई रणदिवे , समाजातील जेष्ठ किशन रणदिवे,पत्रकार रणदिवे लक्ष्मण, यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले यावेळी सरोजा गायकवाड अंगणवाडी कार्यकर्ती, किरण देवणीकर, प्रकाश कांबळे अंपग संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष लातुर , दिपक रणदिवे, सखुबाई रणदिवे, वंदाबाई रणदिवे, शालुबाई रणदिवे, वच्छला रणदिवे,मंगलबाई रणदिवे, अशोक रणदिवे, तुळशीदास रणदिवे, शिवाजी रणदिवे, डिंगबर रणदिवे, चंद्रकांत वालेकर, मारोती सुर्यवंशी इचुर, प्ररमेश्वर गायकवाड लखनगाव, जगन्नाथ जाधव काळसर तुगाव, आदि उपस्थित होते तसेच सामाजातील युवक मोठ्या प्रमाणात
उपस्थित होते,

0 Comments