उदगीर येथील डॉ.माधव चंबूले यांच्यावर खोटा नोंदवल्या बाबत उपजिल्हाधिकारी यांना निवेदन.
उदगीर / प्रतिनिधी(बंडे विजयकुमार) :उदयगिरी मल्टी स्पेशालिटी चे प्रसिद्ध डॉक्टर माधव चंदुलाल यांच्यावर डुप्लीकेट रेमडीसीवर दिल्या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा खोटा
नोंदवल्या बाबद उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले सदर घटनेचा तपास सी आय डी कडून व्हावा, व सत्य परिस्थिती समाजासमोर येणे आवश्यक आहे आसे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित आखील भारतीय माहात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाअध्यक्ष बालाजी फुले उदगीर तालुका अध्यक्ष ज्ञानोबा गोडभरले, मा. धनाजी मुळे, ईश्वर खटके, बाबुराव आंबेगावे,तानाजी फुले राष्ट्रावादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज कांडगीरे, विशाल सोनकांबळे. या वेळी उपस्थितीत निवेदन देण्यात आले
0 Comments