मा.विक्रमबप्पा काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश्वर विद्यालयात वृक्षारोपण
-----------------
चाकूर / प्रतिनिधी : जनसामान्याचा आधारवड,शिक्षकांचा श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास म्हणून ज्यांच नाव ह्रदयात गोंदल जातं असे मराठवाड्याचे लढवय्ये शिक्षक आमदार मा.श्री.विक्रमजी काळेसाहेब यांच्या आज वाढदिवसा निमीत्त राष्ट्रवादी शिक्षक संघ, चाकूरच्या वतीने सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय झरी बु येथे प्राचार्य गिरीधरराव कणसे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.वैजनाथ सुरनर प्रा. मारोती बुद्रुक पाटील, व्यंकट सिंदगे, बालाजी सोमवंशी, विनय नकाते, जावेद शेख, मुराद शेख, भालचंद्र डांगे आदीं उपस्थिती होती

0 Comments