महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस वर्कर्स कमिटीच्या सरचिटणीसपदी अण्णासाहेब जाहिरे जुन्नेकर यांची निवड.
मुखेड / प्रतीनिधी : लोकनेते ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आमदार नानाभाऊ पटोले साहेब यांच्या हस्ते प्रदेश कार्यालय टिळक भवन मुंबई येथे करण्यात आली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब, माजी खा.हुसेनजी दलवाई साहेब, प्रदेश वर्कर्स कमिटी अध्यक्ष प्रवीणजी पाटील साहेब,प्रफुल्ल शिंदे, सुनील जावीर, देवराव देवकत्ते पक्षातील युवा व ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीबद्दल मुखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,शेषेरावजी चव्हाण साहेब, मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर(जि.प.अध्यक्ष नांदेड)
भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर (ता.अध्यक्ष काँग्रेस) बाबुरावजी देबडवार( न.प.अध्यक्ष) दिलीपराव पाटील बेटमोगरेकर,(माजी.जि.प.अध्यक्ष)राजनजी देशपांडे, बालाजी नाईक कलंबरकर, दिलीपराव कोडगिरे ,नंदकुमार मडगुलवार,उत्तमअण्णा चौधरी, शौकतभाई पठाण,डॉ.श्रावण रॅपनवाड,सुभाष पाटील दापकेकर,डॉ.रणजीत काळे, , संतोष बोनलेवाड, किरण बोडके,रामेश्वर इंगोले, माधव देवकते, सुनील आरगिळे व तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

0 Comments