देवणीत शिवसेना युवासेना यांच्या वतीने फळ वाटप व कोवीड योध्दांचा सत्कार 

देवणी / प्रतिनिधी : येथे दि.27.07.2021 रोजी सकाळी ठिक  11:00 वाजता  पक्षप्रमूख मुखमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त  वलांडी येथे शासकीय हॉस्पीटल मध्ये फळ वाटप व कोवीड योध्दा डॉक्टर स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख पंडीत भंडारे,तालुका समन्वयक मुकेश सुडे,उपतालुकाप्रमुख बालाजी बिरादार,उपतालुकाप्रमुख सोमेश धानुरे,रणजीत दोडके,युवासेना तालुकाप्रमुख संताजी पाटील भोपणीकर ,उपतालुकाप्रमुख शंकर वळसंगे,यशवंत ठाकरे,दत्ता बिरादार,लक्ष्मण बिरादार,हणमंत भोसले,पंढरी जवळदापके,पत्रकार लक्ष्मण रणदिवे,विशाल बाबरे,विद्यासागर सुर्यवंशी आदी शिवसैनिक युवासैनिक  उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार नरेशजी बिरादार व आभार अमोल भोसले यांनी मानले