संगमनेर / प्रतिनिधी ( शेख युनुस ) : संगमनेर तालुक्यातील असलेल्या मांडवे गावातील प्रगती शील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते श्री .बाळासाहेब म्हतारबा खेमनर यांच्या नेतृत्वाखाली मांडवे बु.येथे नव्याने रुक्मिणी दूध उत्पादक संस्था डेअरी चे उदघाटन करण्यात आले. यावेळी राहुरी तालुका परिसरातील व शेरी चिखलठाण येथील सुप्रसिद्ध डॉ.अमोल काळनर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर डोलनर वायरमन साहेब, मांडवे सोसायटी चेअरमन रंगनाथ धुळगंड,अँड.अमित धुळगंड साहेब,मेजर पोपट धुळगंड, अशोक लोहाटे,मल्हारी धुळगंड, संगमनेर पत्रकार शेख रमजान, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिसटेंस,मास्क, आदी नियम पाळून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.बाळासाहेब म्हतारबा खेमनर,
0 Comments