मौजे शिरोळ (जा.) येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती संपन्न
उदगीर / प्रतिनिधी : आज रोजी उदगीर तालुक्यातील मौजे शिरोळ (जा.) येथे प्रतीवर्षाप्रमाने या ही वर्षी साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती शिरोळ ग्रामपंचायत व सर्व समाजबांधव ग्रामस्थांच्या वतीने अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली...
या प्रसंगी शिरोळ गावच्या सरपंचाच्या वतीने मा.रामदास काळगापुरे सावकार, शिरोळ सज्जाचे तलाठी कर्मचारी मा.किशोर पाटील, शिरोळ गावच्या पोलीस पाटील यांच्या वतीने साहेबराव पाटील, बस्वतीर्थ कन्नाडे, गंगाधर बिरादार, दै.एकदम चे प्रतिनिधी व सा. सर टाईम्स चे लातूर जिल्हा उपसंपादक धनराज भोसले, प्रा.प्रशांत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संदीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी उमेश कन्नाडे , शिवाजी जाधव, राजेंद्र महाराज , गंगाराम जाधव,विल्यम सोनकांबळे , दिपक ढवळे,सुभाष जाधव,हणमंत जाधव, गोरख जाधव, नरसिंग जाधव, बालाजी जाधव, मारोती जाधव, हिरामण मोतीरावे, दत्ता जाधव, श्रीमती गयाबाई शिवराज जाधव,आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज भोसले तर विल्यम सोनकांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments