वलांडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी 

वलाडी : येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले यावेळी वलांडी ग्रामपंचायत सरपंच राणीताई भंडारे ,बालाजी सोनकवडे, संदीप जगताप, रवि गायकवाड, रामभाऊ भंडारे ,धनाजी बिरादार, शिवाजी जगताप ,नवनाथ सोनकवडे  आदी उपस्थित होते दुपारी 2:15 वाजता मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई सूर्यवंशी मुंबई व मास चे जिल्हाध्यक्ष  सत्यवानजी कांबळे, देवणी ता.अध्यक्ष विकास गायकवाड, संपर्क प्रमुख गोकुळ दंतराव,अंतेश्वर सूर्यवंशी ,शिवाभाऊ कांबळे ,रतन सुर्यवंशी दवणहिप्परगेकर  अविनाश गायकवाड ,रवि सूर्यवंशी ,निलेश गायकवाड  बालाजी पाटोळे, परमेश्वर गायकवाड,दयानंद गायकवाड,गुणाजी सुर्यवंशी ,दत्ता सुर्यवंशी ,रामलिग पाटोळे,आदी उपस्थित होते