साहय्यक आयुक्त यांच्यावर झालेल्या चाकुहल्ला प्रकरणी देवणी नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने निषेध !
देवणी / प्रतिनिधी
ठाणे महापालीका माजीवाडा-मानपाडा प्रभाग समीतीच्या साहयक आयुक्त कल्पीता पींपळे यांच्यावर सोमवारी सायंकाळी
कासारवडवली या परिसरात फेरीवाल्याने चाकुहल्ला केल्याने या हल्यात त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आहे त्या निषेधार्थ नगर पंचायत कार्यालय देवणी येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केले व एक दिवसाचे लेखणी बंद अंदोलन केले
यावेळी प्रशासकीय अधिकारी श्रीपाद कुलकर्णी,सुमित देबडवार,आमोल बाजुळगे,गोविंद ताठे,प्रभाकर ताराळकर,बापुराव बोडरे,संतोष जिवणे,यादव लोकरे,नाजीम मोमीन,अमोल शिंदे,रविंद्र कांबळे,प्रताप पाटील,देवीदास सुर्यंवशी,नामदेव टाळकोटे,राजकुमार पतंगे अदी कर्मचारी उपस्थित होते!
0 Comments