महादेव विद्यालयाच्या गुणवंताचा सत्कार  

देवणी / प्रतिनिधी  : देवणी तालुक्यातील श्री महादेव मा, उच्च माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थीचा सत्कार संपन्न करण्यात आला या विद्यालयाचे किमान कौशल्यवर आधारित अभ्यासक्रम एम, सी ,व्ही, सी, चे यश संपादन करून स्वतः च्या स्वबळावर जिवन जगद आहेत महादेव विद्यालयाचे एम, सि, व्ही, सी, चे विद्यार्थी आजपर्यंत अनेक क्षेत्रात नाव कमवत आहेत त्या अनुषंगाने  राहुल सुर्यवंशी ई, टि,मेह्त्रे अंबादास, सावंत नागनाथ, या माजी विद्यार्थीनी आयटी क्षेत्रात नाव कमावले आहेत, त्यामुळे संस्थेच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आले, यावेळी प्राचार्य रामलिंग मुळे, मु,अ, पी, डी, कुलकर्णी, विभाग प्रमुख अशोक बंडगर, आरदवाड सर, काजळे सर, अमर मरे सर, बिरादार मँडम,कांबळे आर एम, रतन सुर्यवंशी एम, एल, टी, विभाग, गिरी सर, आदिची उपस्थिती होती, यावेळी संस्थेच्या वतीने या विद्यार्थाचा गौरव करण्यात आले आहे,