अध्यक्रांती पिता वीर लहुजी साळवे व वीर फकिरा घराघरात निर्माण झाले पाहिजेत ----मास संस्थापक राजाभाई सूर्यवंशी
देवणी / प्रतिनिधी : धनेगाव येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ वी जयंती व मास संघटनेचे शाखेचे उदघाटन थाटात संपन्न तसेंच साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ध्वजारोहन मा. श्री अण्णाराव दंतराव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मा. राजाभाई सूर्यवंशी बोलताना देश्याच्या रक्षणासाठी ज्या पदथीने शीख समाज प्रत्येक घरातून एक व्यक्ती देश्याच्या रक्षणासाठी सीमेवर पाठवतात त्याच पद्धतीने समाजाच्या रक्षणासाठी व सर्वांगीन विकासासाठी मातंग समाजाच्या माय माऊलींनी घरातील एक कर्ता पुरुष समाज कार्यासाठी पाठवला पाहिजे तसेंच मास संघनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले @प्रा. रतन सूर्यवंशी यांनी मातंग समाजातील आज चा तरुणाने वेसनातून मुक्त होणे गरजेचे असल्याचे सांगत खंत वेक्त केली, यावेळी मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजाभाई सूर्यवंशी, लक्ष्मण रणदिवे, जितेश रणदिवे, अनिल मोतीरावे, राहूल सूर्यवंशी, अमित कांबळे, धनेगावातील रोहिदास दंतराव, बालाजी गायकवाड, दत्ता पुंडे, विठ्ठल दंतराव, गोकुळ दंतराव, रत्नाबाई दंतराव,कांताबाई दंतराव,बालिका पुंडे, अंकिता पुंडे सौं किरण दंतराव हे होते यावेळी सूत्रसंचालन पत्रकार लक्ष्मण रणदिवे, यांनी तर आभार प्रदर्शन गोकुळ दंतराव यांनी मानले,
0 Comments