राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत धडक मोहीम..
उदगीर / प्रतिनिधी : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत धडक मोहीम राबवण्यात आली अंगणवाडीतील 0ते6 वर्ष वयोगटातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करून कुपोषित बालकांनाNRC केंद्र बाभळगाव येथे अॅडमिट करण्यास सांगितले या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ करखेलीकर एस आर , डॉ कावर ए जे श्रावण मोमले जी आर औषध निर्माण अधिकारी उपस्थित होते.आज चिमाचीवाडी , मोरतळवाडी व आनंदवाडी येथील लाभार्थींची तपासणी करण्यात आली या वेळी अंगणवाडी कार्यकर्ती व आशा कार्यकर्ती यांचे सहकार्य लाभले.
.या वेळी उपस्थितपळणाटे सुमित्रा पंढरीनाथ आंगणेवाडी आंगणवाडी कार्यकर्ती गायकवाड जयश्री राजकुमार आशा कार्यकर्ती डॉ करखेलीकर एस आर श्री मोमले जी आर औषधनिर्माण अधिकारी व उपस्थित बालक रामचंद्र पंठरी दुर्गावाड, तेजश गोविंद गुरमे, प्रथमेश विजयकुमार बंडे, पियुषा गोरख पळणाटे गौरव तुषार गुरमे, सानवी जितेंद्र भालेराव यांची आरोग्य तपासणी करण्यात आली
0 Comments