देवणी चे सुपुत्र रेणुकादास देवणीकर सर यांची तहसीलदार पदी पद्दोन्नती झाली त्या निमित्त विजयक्रांती फाउंडेशन वतीने सत्कार
देवणी / प्रतिनिधी : सुपुत्र रेणुकादास देवणीकर सर यांची तहसीलदार पदी पद्दोन्नती झाली त्या निमित्त विजयक्रांती फाउंडेशन चा वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यास शुभॆच्छा देण्यात आल्या
त्या वेळेस सं.अध्यक्ष शिंदे अजय मल्हारी शेख गुलाम रसुल, महेश काळे ,अक्षय शिंदे ,विक्रम गायकवाड, माही काळे, पुष्पक सुर्यवंशी, परमेश्वर देवकत्ते, सदाम मिर्झा इ उपस्थीत होते
0 Comments