तादलापूर येथे आरोप्लांटचे उध्दघाटन..
उदगीर / प्रतिनिधी : दलापूर येथे आज बैलपौळा चे औच्यत साधून गावकऱ्यांना शुध्द पेयजल मिळावे या दृष्टीकोनातून उघ्टघाटन करण्यात यावेळी उध्दघाटक म्हणून चंद्रकांत वैजापूरे अण्णा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे श्रीकांत पाटील, बालाजी पाटील, शकील सय्यद व आमच्या गावाचे मार्गदर्शक राजकुमार बिरादार , शिवशंकर पाटील , मनोज तोंडारे, कामाजी काकनाके,ज्ञानेश्वर बिरादार , अशोक बिरादार व सरपंच सौ. अंबिका पाटील , उपसरंपच योगेश्वरी देवर्से,राजेश्वर पाटील,पंडित देवर्से समस्त गावकरी मंडळी व इतर मान्यवर उपस्थित हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.
0 Comments