होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य मुबंई विभाग प्रदेशाध्यक्ष पद्दी डाॅ.युवराज भिमराव ऐवळे(पाटील)
१.युवराजा प्रोड्युकॅशन मराठी लोकसंगीत you tube cheenel
2.गितकार निर्माता दिग्दर्शक अभिनय
३.जिवनदायिनी सेवाभावी संस्था भिगेवाडी संचालित कै.भिमराव ऐवळे मोफत वृद्धश्राम (२५जेष्ठ नागरिक)
४.भिंगेवाडी ग्रायपंचायत ला जि.प.शाळा अंगणवाडी पाण्याची टाकी समाज मंदिर वृद्धश्राम एकुण १० गुठे जमिन दान करुनसामाजिक कार्याचा वारसा जपला आहे,या सामाजिक कार्याची दखल घेऊन,,,मा.डाॅ.युवराज भिमराव ऐवळे,यांची
होलार समाज समन्वय समिती मुबंई विभाग प्रदेशाध्यक्ष पद्दी निवड करण्यात आली..!होलार समाज समन्वय समिती चे संस्थापक अध्यक्ष,मा.राजाराम ऐवळे(साहेब)याच्या हस्ते निवडी पत्र देण्यात आले.ऐवळे म्हणाले की:समाजातील युवकांचा सामाजिक कामाची दखल घेऊन युवकांना प्रोस्थान देण्याचे काम आजप्रर्यत होलार समाज समन्वय समिती करत आलेली आहे.येथुन पुढे हे करत राहु..होलार समाजाच्या सर्वागिण विकासासाठी युवकानी पुढे येऊन रस्तावर उतरुन संघर्ष करणे काळाची गरजआहे..
यावेळी होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य युवाअध्यक्ष:दत्ताभाऊ गेजगे.सांगली जिल्हा अध्यक्ष आनंदराव ऐवळे.सांगली शहरजिल्हा अध्यक्ष दिपक हेगडे.मिरज तालुका उपाध्यक्ष सुनिल ऐवळे व इतर समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments