आॅक्सफैम इंडिया व अक्का फांऊडेशनच्या वतीने देवणी तालुक्यात आशा सुरक्षा किटचे वाटप
------------------------------------------------
देवणी / प्रतिनिधी : आॅक्सफैम इंडिया व अक्का फांऊडेशन निंलगा याच्या वतीने आरोग्य क्षैञात व कोरोना काळात भरीव काम करणार्या आशा स्वयंसेविका' महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात.
कोरोना साथीत घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींना काही त्रास आहे का? वयोवृद्ध लोकं कोणत्या घरात राहतात, त्यांना कोणते आजार आहेत का? याचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं, होम क्वारंटाईन असलेला कोरोना रूग्णाला कोणती लक्षणं दिसतायेत याबाबत दररोज माहिती घेणं, आरोग्य केंद्रावर लोकांना तपासणीसाठी आणणे, लसीकरणासाठी जनजागृती करणे, लसीकरण केंद्रांवर मदतीचे काम करणे ही कामं आशा स्वयंसेवकांनी कोरोना काळात केली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आशांवर सोपवण्यात आली आहे
आशा कार्येकर्त्याची भाऊ म्हणूम काळजी घेणारे निंलगा विधानसभेचे मा .आ .श्री संंभाजीराव पाटील निंलगेकर व युवा नेते अरविंद पाटील निंलगेकर यांच्या पुढाकारातुन आॅक्सफैम इंडिया व अक्का फांउडेशनच्या माध्यमातुन आशाताई यांना आशा सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले या किटमध्ये थर्मल गण प्लस आॅक्समीटर, सर्जिकल माॅक्स, गॅलक्स,एप्रोम, सॅनिट्राईझर, हॅडवाॅश ,आशाबुक एक बॅग व ईत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले*
अक्का फांऊडेशनच्या सर्वेसर्वा मा आ संभाजीराव पाटील साहेब म्हणतात की महिला भगिणी स्वंताच्या पायावरती उभा राहावे, हेच ध्येय ,व आशा ताई या स्वताच्या पायावरती उभ्या आहेतच पण त्यांना योग्य त्या सुविधा व पाठबळ देणे हे आपले कर्तव्य असल्याच्या भावणेने आॅक्सफैम इंडियाच्या सहकार्य अक्का फांऊडेशनच्या माध्यमातुन आशा किटचे वाटप करण्यात आले असे मत जिल्हा परिषेदेच्या उपाध्यक्ष सौ भारतबाई साळुखे यांनी व्यक्त केले.
यावेळी सुंञसंचालन हे श्रीकांत पताळे यानी केले,तर आभार प्रदर्शन श्री रामलिंग शेरे यांनी केले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सभापती सौ सविताताई धनराज ,उदघाटक जिल्हा परिषेदेच्या उपाध्यक्ष सौ भारतबाई सोळुखे, चेअरमन श्री दगडुअण्णा सोळुंखे , जैष्ठ नेते श्री हावगीराव पाटील, , आॅक्सफैम इंडियाचे श्री परमेश्वर पाटील ,जि.प.सदस्य श्री प्रंशात पाटील,श्री रामभाऊ तिरुके, उपसभापती श्री शंकरराव पाटील, तालुका अध्यक्ष श्री काशिनाथ गरिबे गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत, श्री तुकाराम पाटील,
श्री पंडीत सुकनीकर, अक्का फांऊडेशनचे समन्वयक श्री रामलिंग शेरे, माजी नगराध्यक्ष श्री वैजनाथ अष्टुरे शहराध्यक्ष श्री अट्टल धनूरे, श्री मनोहर पटणे ,युवा नेते श्री अमर पाटील, श्री सुधिर भोसले ,श्री यंशवंत पाटील, श्री ओम धनूरे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री संगम पताळे , शहराध्यक्ष श्री बालाजी सुर्यवंशी श्री संतोष मनसुरे, श्री मयुर पटणे श्री लक्ष्मण पवार,श्री दिपक पवार, श्री शंकर आपटे, आदीसह तालुक्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments