ग्रामपंचायत देवणी खु यांच्या वतीने विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न 

गाव संगळ मामाचे सर्वच माझ्या काळजाचे, देवणी खु माझ्या विकास कामाचे  मा, रामचंद्र तिरुकेग्रामपंचायत देवणी खु यांच्या वतीने विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न

देवणी / प्रतिनिधी : देवणी  तालुक्यातील देवणी खु येथे दि, ९/९/२१ रोजी,विविध विकास  लोकार्पन सोहळ्यात बोलताना मा, रामचंद्र तिरुके यांनी देवणी खु या गावचा भाचा समजून मला या वलांडी जिल्हा परिषद गटात मला भरभरून मला मताचे आशीर्वाद मिळाले आहे याची मला खात्री आहे मि पण या गावासाठी आतापर्यंत ६५ लाख रुपये दिले आहेत, अजुनही झेटोबा रस्ता ,व ग्रामपंचायत ईमारती साठी विस लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले पण माझ्या मामाच्या गावासाठी एक कोटी निधी देण्याचे सांगितले, तसेच जि, प,प्रा, शाळेच्या बाला उपक्रमासाठी गावकऱ्यांनी सहभाग म्हणून किमान दोन लाख रुपये तरी जमले पाहिजे, तसेच माझ्या वलांडी गटातील कृषी बाजार समिती देवणी च्या सभापती पद आणि दोन संचालक यांची निवड झाली आहे त्याचा मला फार अभिमान वाटतो, त्यांचा सन्मान करण्याचा अधिकार मिळतो, आसे प्रतिपादन केले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा, शंकर  पाटील तळेगावकर, उपसभापती पं, स, देवणी, मा, रामचंद्र तिरुके माजी उपाध्यक्ष जि,प,लातुर, मा, हावगीराव पाटील जेष्ठ नेते भाजपा, सत्कारमुर्ती मा, मनोज राऊत गटविकास अधिकारी देवणी याचा निरोप प्रसंगी  पती पत्नी या दोघांच्याही देवणी खु ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आले, 
      या वेळी मा,सोमनाथ बोरोळे पं,सं,सदस्य,विळेगाव गण,  अनिल कांबळे कृषी बाजार समिती देवणी संचालक, मकबूल पठाण, संजय कासले, आबा पाटील, संरपच यशंवत कांबळे,उपसंरपच विठ्ठल शिंगडे,माधव रणदिवे ग्रा,प,सदस्य,निर्मला गरड, माजी संरपच चंद्रकला कांबळे, बापू येणगे, राजु कारभारी,सर्वाचा सन्मान सत्कार करण्यात आले, गटविकास अधिकारी मनोज राऊत निरोप प्रसंगी बोलताना म्हणाले की देवणी येथे पहिली नौकरीचा मान भेटला आहे मी सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त राबवले आहे,म्हणुन मला लोकांच्या संपर्कात यानाचा मान मला मिळाले आहे ,बाला उपक्रमात साठ गावे आहेत त्यांपैकी विस गावे पहिल्या टप्प्यात घेतले आहेत,माझी बदली झाली तरीही देवणीला कदिही विसरणार नाही असे मनोगत व्यक्त केले आहे, येनगेवाडी साठी मा, सोमनाथ बोराळे यांच्या माध्यमातून पाच लाखाचे, आर,ओ,प्लँट व शेड बांधकामाचे निधीचे शुभारंभ मा,रामभाऊ तिरुके,हावगिराव पाटील,सोमनाथ बोराळे, संरपच,उपसंरपच,सदस्य,याच्या शुभ हस्ते,उदघाटन करण्यात आले,तसेच देवणी खु ग्रामपंचायत ते हनुमान मंदिर समोरील जन सुविधा योजनेतंर्गत सिमेंट रस्ता,दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत आंबेडकर नगर सिमेंट रस्ताच्या कामाचे शुभारंभ मा, रामभाऊ तिरुके,याच्या उपस्थित नारळ फोडून शुभारभ करण्यात आले,
    तसेच लक्ष्मण काकनाळे यांच्या घरी छोट्याखानी मा, रामभाऊ तिरुके साहेबांचा सत्कार करण्यात आले, गावचे सरपंच यशवंत कांबळे, जेष्ठ  मनोहर पाटील, बापुराव उगिले, सुभाष पाटील, राजाराम पाटील,जेष्ठ नागरिक शिवाजी अण्णा कारभारी, ज्योतीबा पाटील,लक्ष्मण काकनाळे,व्यकट पाटील, किशन पाटील, कृषी बाजार समितीचे नुतन अनिल कांबळे, मकबूल पठाण, संदिप पाटिल, माधव रणदिवे ग्रा,प,सदस्य ,संजय गरड, अजय गरड, व्यंकटेश चामले,यादव कुमदाळे, नामदेव मुराळे,ज्ञानेश्वर पाटे,  माधव पाटे,अजम पठाण, राजाराम गरड ग्रा,प,सदस्य, प्रभु कांकनाळे, ज्ञानेश्वर पाटील, धरज पाटील,रतन गरड,  उध्दव कुमदाळे, संजय कुमदाळे, देविदास कुमदाळे, रामराव मेह्त्रे,मल्लिकार्जुन म्हेत्रे, हिराकिर गिरी, नारायण पिनाटे, मोहन रणदिवे, दत्ता रणदिवे, लक्ष्मण पी, रणदिवे, दिपक रणदिवे, , किरण कांबळे,सूर्यकांत कांबळे,  संदीप पाटील, तुकाराम रणदिवे, प्रशांत रणदिवे, दादाराव गायकवाड  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे, यांनी केले तर आभार पत्रकार रणदिवे लक्ष्मण यांनी मांडले,