क्राय संस्था मुंबई व कलापंढरी संस्था लातुर अंतर्गत युथ सेंटर कामजळगा ता.मुखेड जिल्हा नांदेड यांच्या वतिने दि.16/5/2020 पोलिस स्टेशन मुखेड अंतर्गत 64 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन मास्क व Sanitizer [200 ml ] देण्यात आले.
यावेळी श्री भाऊ साहेब मगरे सर[पोलिस उप निरिक्षक] व कर्मचारी उपस्थित होते .यावेळी संस्थेचे उपस्थित कर्मचारी श्री कुणाल जोशी सर , श्री जोगपेठे सर ,श्री राजेंद्र वाघमारे ,श्री रवि सोनकांबळे [कामजळगेकर] श्री बालाजी गंगावणे , सौ.भाग्यश्री धरणे ,सौ छाया रवि सोनकांबळे [कामजळगेकर ] , तसेच जागृत महाराष्ट्र न्युज चॕनल चे मुखेड तालुका प्रतिनिधी रवि सोनकांबळे व कॕमेरा मॕन राजु रोडगे उपस्थित होते .
0 Comments