देवणी / प्रतिनिधी : तालुक्यातील वडमुरंबी ग्रामपंचायत कार्यालया चे सरपंच पदावर कार्यरत असलेले विद्यमान कर्तव्यदक्ष सरपंच ज्ञानोबा माऊली भिंगे. आणि प्रशासकीय कर्मचारी ग्रामसेवक राजकुमार मेहत्रे. यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 17 जून 2020 रोजी कोरोनाच्या प्रतिबंधक साठी ग्रामपंचायतीच्या वतीने.संपूर्ण गावांमध्ये प्रत्येकांच्या घरोघर सॅनिटायझर, आणि माक्स प्रत्येक घरी चार देण्यात आले. विशेष म्हणजे आशा, समाजसेविकाना सॅनिटायझर, थर्मल, व शनि क्रीग अक्स मीटर, उपलब्ध करून देण्यात आले. दरम्यान 55 वर्षाच्या पुढील नागरिक महिला पुरुषांची आरोग्य तपासणी पण करण्यात आली प्रतिबंधात्मकासाठी समाज सेविका ,आशा सेविका, मार्फत. संपूर्ण गाव पातळीवर सर्वे करण्यास सुरुवात झाली आहे .वडमुरंबी ग्रामपंचायतीच्या वतीने.आवश्यक त्या वस्तू आहेत. त्या चा पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी .कर्तव्यदक्ष सरपंच ज्ञानोबा भिंगे प्रयत्नशील असल्याबद्दल वडमुरंबी गावचे ग्रामस्थ, नागरिक, व तरुण युवा पिढी, भिंगे सरपंचांचे कौतुक करीत आहेत .कोरणा संसर्ग जने प्रतिबंधात्मक सेवेसाठी.ग्रामपंचायत सदस्य विनोद शिंदे , शालेय समितीचे अध्यक्ष अण्णाराव गोविंद विजापूरे,पत्रकार माधवराव मुर्गे, शामसागर पांडुरंग सूर्यवंशी,अंगणवाडी कार्यकर्त्या कोवीड19 संसर्गजन्य साथीवर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे .
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA
0 Comments