शिवस्मारक युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पुणे दौरा संपन्न ; मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय मिळवा..
पुणे / प्रतिनिधी : शिवस्मारक युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पुणे दौरा संपन्न झाला , ह्यावेळी पुढच्या वाटचालीवर चर्चा झाली , संघटनेची मांडणी कश्याप्रकारे करता येईल,शिवस्मरक बद्दल भूमिका स्पष्ट केली , त्यानंतर पुणे पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला न्याय देऊन आरक्षण लागू करावं आणि नोकर भरती थांबवावी अन्यथा ह्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा समिती मार्फत देण्यात आला ह्यावेळ, संस्थापक सुरज भाऊ दिघे ,महाराष्ट्र अध्यक्ष रोहित प्रकाश बामणे , महिला प्रदेश अध्यक्ष धनश्री ताई मस्के , संघटक जय शेंडगे , महाराष्ट्र सारचिटनिस अमर पवार, पुणे जिल्हा अध्यक्ष भानुदास थोरात, उप अध्यक्ष नेताजी जाधव, दिनेश लोंढे , इमरान शेख , *अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments