शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाचे... 

लातुर : जिल्ह्यात अतिवृष्टी अथवा सततचा पाऊस यामुळे  पिकाचे नुकसान झाल्यामुळे लेखी  तक्रार देण्याची शेवटची तारीख विमा कंपनीने 29 सप्टेंबर 2020 ठेवलेली आहे.
 
त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज अजुन विमा कंपनीकडे पोचले नाहीत त्यांनी कसल्याही परिस्थितीत उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  तालुका कृषि  अधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करावेत.
सर्व गरजु शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती त्वरित पोचवावे आसे आवाहन क्रषि विभाग लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.