प्रभुराज प्रतिष्ठाण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूरच्या वतीने अस्मिता माधव गोरेचा गौरव.....
लातूर / प्रतिनिधी : अस्मिता माधव गोरे 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी होऊन अस्मिताने कौतुकास्पद यश मिळवले आहे. त्याबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! तसेच तिने केलेल्या यशाची पूर्ण श्रेय हे आपल्या माता पित्याला दिले. असे माता पिता मिळणे भाग्य लागते जेणे पिताला दिसत नसतानाही त्यांनी आईचा सहारा घेऊन ते मला पाहत होते आणि मला माझ्या पायावर उभा होऊन येणाऱ्या संकटाला कसे मात करून आपल्या समोर येणारे यश हे संपादित करून घेता येईल आणि जगा समोर एक स्त्री म्हणून आदर्श ठेवता येईल.या यशाला पितानेही मुलीचे कौतुक केले आणि प्रभुराज प्रतिष्ठाण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जे सन्मान केला त्या बाबत धन्यवाद मानले.

0 Comments