अमोल तानाजी ऐवळे यांची सातारा अनुसूचित जाती व जमातीच्या  जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

सातारा / प्रतिनिधी :  दिः११ आॕक्टोबर २०२० रोजी नॕशनल सोशाॕलिस्ट पार्टी NSP(u) अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी मा.अमोलजी तानाजी ऐवळे रा.लोधवडे ता.माण जि.सातारा येथील रहिवासी असून त्यांनी सामाजिक चळवळीत उतुंग कामगीरीकेल्याबद्दल  NPS नॕशनल सोशालिस्ट पार्टीने दखल घेऊन त्यांना नव्याने नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्याबद्दल सर्वतबस्तरातून अभिनंदन होत आहे.
     ही  नियुक्ती  महाराष्ट्र अध्यक्ष मा.राजेश सोमय्या व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.तुकारामजी खांडेकर साहेब यांच्या फलटन येथील निवासस्थानी आज दिः११ आॕक्टोबर २०२० रोजी नियुक्ती पञ प्रदान करण्यात आले आहे..
पार्टीचे संघटन व नियंञन व पार्टीचे ध्येय ,उद्देश ,कार्यक्रम, निस्वार्थ सेवा आणि देशाची अखंडता, राष्ट्रीय एकता व बंधुता सामाजिक न्याय तथा राष्ट्रीय समाजवाद  या तत्वाचे पालन व सामाज सेवा करण्यासाठी व पार्टीचा गौरव करण्यासाठी आपणाकडून समाजसेवा व्हावी या उदात्त हेतुने आपणास नियुक्ती देण्यात आलेली आहे.
तुमच्यासारख्या युवाशक्तीचा फायदा समाजसेवा करण्यासाठी व पुढील वाटचालीस खुप-खुप शुभेच्छा ..
या नियुक्ती बद्दल मा. अँड. डि.एन भडंगे साहेब, संजयजी टाळकुटे , संतोषजी पारसे साहेब, दै.सकाळचे वार्ताहार मा. बालाजी टाळीकोटे साहेब, जयरामजी करडे सर तुकाराम खांडेकर,होणाजी देवकत्ते, याच्यासह आदीनी
.. समाजसेवेसाठी व पुढीलवाटचालीसाठी खुप-खुप शुभेच्छा व सर्वस्तारातून शुभेच्छांचा व अभिनंदन चा वर्षाव होत आहे..