मानसीक स्वास्थ तणावमुक्त राहण्या साठी प्रयत्न केले पाहिजे : आमदार शिरूर- हवेली मा.अशोकबापु पवार पुणे / प्रतिनिधी(सुनिल ज्ञानदेव भोसले) १०-१०-२०२० जागातिक आरोग्य दिवस आहे, त्यानिमीत्त शिरूर -हवेलीचे आमदार कार्यसम्राट.मा.श्री. अशोक बापु म्हणाले,हे
धावपळीचे युग आहे.नोकरी,घर अशा विविध पातळ्यांवर प्रत्येकाला धावपळ करावी लागते. पण यातूनही ताण-तणावमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आनंदी असू,समाधानी राहू. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. किती ची कामाचा तणाव असला तरी मानसीक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, व आनंदी राहिले पाहिजे आज जागतीक मानसीक दिन आहे सर्वानी काळजी घ्या व आनंदी रहा.
0 Comments