देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकरी विरोधी राज्य सरकारच्या विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन.
राज्य शासनाच्या स्थगिती आदेशाची होळी
---------------------------------------------------
देवणी / प्रतिनिधी : पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक मंजूर करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी राज्यातील
आघाडी सरकारने स्थगिती आदेश काढून विरोध केला. या शेतकरी विरोधी राज्य सरकारच्या विरोधात आज देवणी येथील कृषी उत्पन्न समितीच्या इमारती समोर भाजपाचे भाजपाचे जेष्ठ नेते श्री हावगीराव पाटील,तालुका अध्यक्ष श्री काशिनाथ गरिबे, जि.प.सदस्य श्री प्रंशात पाटील, माजी उपाध्यक्ष जि.प. श्री रामचंद्र तिरुके, नगराध्यक्ष श्री वैजनाथ अष्टूरे, कृषी उत्पन्न सभापती श्री बालाजी बिरादार, जिल्हा उपाध्यक्ष श्री मनोहर पटणे, श्री बस्वराज पाटील,भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे, शहराध्यक्ष अट्टल धनूरे ,भाजयुमो जिल्हा अध्यक्ष श्री संगम पताळे, श्री प्रंशात पाटील, श्री प्रंशात पाटील , श्री बाळासाहेब बिरादार, श्री
ओम धनूरे, श्री बाबूराव इंगोले नगरसेवक श्री मश्चिंद्र नरवटे ,संरपंच श्री विजयकुमार मूर्के श्री राम दादा रेड्डी , श्री माधव सांगावे, पं स सदस्य श्री सोमनाथ बोरोळे , श्री बालाजी कारागीर, श्री मयुर पटणे, श्री धनाजी जाधव, श्री रमाकांत हुडे , यांच्या उपस्थितीत देवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करून स्थगिती अध्यादेशाची होळी करण्यात आली.

यावेळी शेतकरी हिताच्या विधेयकाला विरोध करणाऱ्या राज्य शासनाचा धिक्कार असो, नरेंद्र मोदी जिंदाबाद, शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे, विधेयक लागू कसं होत नाही झालं पाहिजे यासह अनेक घोषणा देऊन भाजपा कार्यकर्त्यांनी मार्केट यार्ड परिसर दणाणून सोडला होता.

0 Comments