लग्नाच्या वाढदिवसाच्या श्री रामकिशन रणदिवे व विमल रणदिवे यांनी खर्चाला फाटा देत पञकार रणदिवे लक्ष्मण यांच्याकडून मास्क सॅनिटायझर वाटप.

देवणी / प्रतिनिधी : देवणी बस्थानक प्रवासाना १०० मास्क सॕनिटायझर वाटप येथील येणाऱ्या गोरगरिब व लोकांना  लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्री रामकिशन रणदिवे व विमल रणदिवे  वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर फ्लेक्स, जाहिरात, जाहिर समारंभ अशा अनावश्यक गोष्टींना फाटा देत सॅनिटायझर वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
        सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होत आहे.
      यावेळी कोरोनाला अटकाव करण्यासाठी व या महाभयानक विषाणूपासून स्वतःला वाचवण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
        यावेळी पञकार रणदिवे लक्ष्मण , दिपक देवणीकर , दत्ता रणदिवे , प्रकाश कांबळे ,    उपस्थित होते 
‌         आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाढदिवस साजरा न करता सामाजिक भान राखून त्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन केले होते व या उपक्रमाचे अनुकरण इतरांनी करावे असे आवाहनही रियाज अत्तार यांनी केले. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. आपल्यापासून इतरांना धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पञकार रणदिवे लक्ष्मण  यांनी केले...