देवणीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती  साध्या पद्धतीने साजरी 
 
देवणी / प्रतिनिधी : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त देवणी येथे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आली जयंती साजरा करते वेळेस उपस्थित मान्यवरांचे उपस्थिती 
राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख व बसवा टीव्ही मराठी चैनल चे महाराष्ट्र प्रमुख . पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जिवने  व देवणी तालुक्याचे माजी नगराध्यक्ष वैजनाथ असंस्तुरे  सावकार व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ओम  धनुरे 
शहर अध्यक्ष बिरू कल्याणकर . किशोर निडवंचे .उमा कोतवाल .अमोल कल्याणकर . दिपक कल्याणकर . आंबदास कल्याणकर .रोहिदास कल्याणकर . बिरू कल्याणकर . राहुल तपासले .धनाजी मिर्झापूरे . गणेश चाळकापुरे . महादेव बोरुळे . गणेश म्हेत्रे ज्ञानेश्वर सूर्यवंशी .डी एम बोरुळे नरसिंग  बडगर गुधू चापे दिनेश महिंद्रकर आमचे मोठे बंधू शंकरांना जीवने  आदी उपस्थित यांच्या लोकांच्या समवेत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली असे राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज  पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षस्थान स्वीकारून निरोप समारंभ केले