मौजे क्षेत्रफळ येथे पानंद रसत्याचे उद्घाटन 

उदगीर / प्रतिनिधी : आज मौजे क्षेत्रफळ येथे पानंद रसत्याचे उद्घाटन झाले.
    या वेळी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कापूस पणन महसंघाचे संचालक ,मा.भरतभाऊ चामले साहेब उदगीर पंचायत समिति सभापती प्रा डॉ शिवाजी मुळे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात* आले ,तसेच  क्षेत्रफळचे सरपंच मा प्रा हारमुंजे सर, उपसरपंच मा नारायण कांबळे,इसमालपुरचे सरपंच मा रोहिदास कोंडग़ीर , प्रा शाम हारमुंजे सर, ग्रामसेवक  गायकवाड़ मॅडम
व मोठ्या प्रमाणात गावकरी मंडळी उपस्थित होते..!