देवणी खु येथे पालकमंत्री शिव रस्त्याच्या कामाचे शुभारंभ 

देवणी / प्रतिनिधी : देवणी खुर्द ते बोरोळ शिव रस्ताचे शुभारंभ मा.तहसीलदार सुरेशजी घोळवे साहेबांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोटुन  कामाला सुरूवात करण्यात आले.अनेक वर्षापासून या रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी अडचण येत होती या रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांनी देवणी तहसिल , जिल्हाधिकारी लातूर , पंचायत समिती देवणी , जिल्हापरिषद लातुर , पालंमञी या सर्वाना भेटुन काम करण्यासाठी प्रयत्न केले या कामासाठी , सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार सुर्यवंशी , राष्ट्रवादीचे जिल्हासरचटनिस , अनिल कांबळे , सुभाष पाटिल ,  नामदेव मुराळे , शंकर पाटिल , नागनाथ यंजने , नागनाथ यंजने ,  प्रसिध्दीच्या माध्यमातून पञकार रणदिवे लक्ष्मण , यांनी प्रयत्न केले , त्यामुळे या रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यासाठी देवणीचे तहसिलदार , सुरेश घोळवे साहेबांच्या हस्ते पालकमंञी शिव रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आले यावेळी मा , सुरेश घोळवे साहेबांचे शाल श्रीफळ देऊन सन्मान राजकुमार गरड (कारभारी ) यांनी  केले आहे , तसेच अनेक रस्त्याच्या काम चालू करण्यात येणार आहेत , यावेळी ,  संरपच यंशवत कांबळे , सुभाष पाटिल , अनिल कांबळे , ग्रामपंचायत सदस्य  राजू कारभारी ,  संजय गरड , विजयकुमार सूर्यवंशी , माजी ग्रामसेवक घोलपे ,नामदेव मुराळे  बंटि सुर्यवंशी ,  नरसिग यंजने ,सुर्यकांत कांबळे , उमाकांत रणदिवे ,  सुनिल कांबळे , मनोज रणदिवे , आदीची उपस्थित होते ,देवणी खू पालकमंञी शिव रस्त्याचे काम चार किलो मिटर करण्यात आली आहे शेतकऱ्यांची अडचण दुर झाली आहे  म्हणून आनंदाचे वातावरण दिसत आहे ,