देवणी प्रशासनास लिंगायत महासंघाचे उपोषण कर्त्याबाबत आवाहन
देवणी / प्रतिनिधी : देवणी नगरपंचायत येथे सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्यां पदाधिका-यांच्या मागण्याची प्रशासनाने दखल घ्यावी.असे आवाहन लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार यांनी देवणी प्रशासनास केले आहे.सात दिवसापासुन उपोषण चालु आहे.उपोषणवाल्यांची काळजी घेण्यात यावी.मागणी योग्य असेल तर ती अडचण सोडवा.पण उपोषणकर्त्याकडे दुर्लक्ष करु नका असे देवणी प्रशासनास आवाहन करण्यात येत आहे.

0 Comments