वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील गरजूंना धान्याचे किट व फळे वाटप
सोलापूर / प्रतिनिधी : होलार समाजाचा बुलंद आवाज समाजाचे आण भाण शान..!
बहुजन चळवळीचे नेते होलार समाज समन्वय समिती चे संस्थापक अध्यक्ष आदर्श शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष.
आपला हक्काचा माणुस मा.श्री.राजाराम ऐवळे साहेब
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांनी मोबाईल वरुन शुभेच्छा दिल्या..! व अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येकक्ष व मोबाईल फोनद्वारे शुभेच्छा दिले.
यावेळी.होलार समाज समन्वय रक्षक समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष.राजुदादा गेजगे.सांगली जिल्हा अध्यक्ष. आनंदराव ऐवळे समाजसेवक केंगार साहेब.महाराष्ट् पोलिस रुपाली हात्तेकर.दयावान ग्रुप चे अध्यक्ष प्रतिकभाऊ बजबळे व त्यांची टिम..!सामाजिक कार्यकर्ते साहिलभाई फकिर व होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष मा दत्ताभाऊ गेजगे व इतर समाज बांधव उपस्थित होते*
वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील गरजूंना धान्याचे किट व फळे वाटप करण्यात आले..!

0 Comments