समाजातील तरुण युवकाने सामाजीक जाणीव ठेवून काम केले पाहिजे तर समाज टिकेल ----- मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई सुर्यवंशी

देवणी / प्रतिनिधी : देवणी वलाडी येथे मांतग समाजाच्या बैठकीत मांतग अस्मिता संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई सुर्यवंशी यांनी सर्व समाजातील लोकांचे प्रश्न घेऊन लढण्यासाठी सतत प्रयत्न करणार आहे  परंतु मांतग समाजातील जे नवतरुण युवक यांनी समाजातील बारिक गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आज जे घटना मांतग समाजावरच का घडत आहेत याकडे लक्ष दिले पाहिजे आज मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून चार राज्यात काम चालू आहे महाराष्ट्रात आमची चळवळ खंबीरपणे निस्वार्थपणाणे काम चालू आहे आसे प्रखर मत वलाडी येथे बैठकीत बोलताना सांगितले या बैठकीत  मांतग अस्मिता संघर्ष संघटनेचे देवणी तालुका अध्यक्ष गोकुळ दतंराव तसेच या बैठकीत वलाडीचे  माजी सरपंच रामभाऊ भंडारे, अनंत शिदे, पत्रकार रणदिवे लक्ष्मण , नरसिंग शिदे, माधव शिदे, रवी गायकवाड,बालाजी पाटोळे, होळकर शिरिष, रवी सुर्यवंशी, उध्दव गायकवाड,अमोल गायकवाड, धोडिबा गायकवाड,आदी बैठकीत सामाजातील युवक पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते,