उदगिरात साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या सम्रती दिनानिमित्त अभिवादन..
यावेळी उपस्थित पं.स.सभापती शिवाजीराव मुळे,काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील,रामचंद्र अदावळे,बामणीचे राजकुमार बिराजदार,पंडीत सुर्यवंशी,बालाजी गवारे,बालाजी रेड्डी,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे अध्यक्ष जवाहरलाल काबंळे,कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील,सचिव रविंद्र बेद्रे,राम शिंदे,मदन तुळजापुरे,गोविंद गायकवाड,संग्राम अंधारे,बालाजी रणदिवे,सिद्धार्थ काबंळे,देविलाल काबंळे,राजु खादिवाले,प्रा.शिवाजी देवनाळे,सावंत टाकांसाळे,उद्धव गायकवाड,सुनिल गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते....

0 Comments