पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात निलंगा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध रॅली
देवणी /प्रतिनीधी : निलंगा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने देवणी येथे पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. मा.तहसीलदार यांना पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात निवेदन देण्यात आले.

0 Comments