मुक्रामाबाद येथे तन्जिम-ए-इन्साफ शाख मुक्रामाबाद यांच्या वतीने वृक्षारोपन
मुखेड / प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र मुक्रामाबाद येथे तन्जिम-ए-इन्साफ शाख मुक्रामाबाद यांच्या वतीने वृक्ष रोपन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अब्दुल बशिर माजीद, जिल्हा समन्वयक रियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष बबलु मुल्ला, जिल्हा
सचिव प्रा. जुबेर, नांदेड महानगराध्यक्ष हाफिज शाहेद उल इस्लाम, मोईन कुरेशी, तालुका समन्वयक महेताब शेख, तालुकाध्यक्ष आसद बल्खी, ता.उपाध्यक्ष सादीक तांबोळी, मोतीपाशा पाळेकर, शहराध्यक्ष इमरान पठाण, शहर सचिव नईम मुल्ला, युवा कार्यकर्ते अदनान पाशा भाई,
0 Comments