महासंसद रत्न मा.खा.सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसानिमित्त सन्मानचिन्ह देऊन शुभेच्छा
मुंबई / प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे महाराष्ट्राच्या सह्याद्री कन्या, महासंसद रत्न मा.खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मानचिन्ह देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज दादा चव्हाण, कार्याध्यक्ष रविकांत वरपे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव मनोज कन्नाडे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती औसा वालिखान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवानाथ गायकवाड, आदी उपस्थित होते...

0 Comments