बहुजन मुक्ती पार्टी युवा प्रकोष्ठ च्याा वतीने निवेदन देण्यात आले

देवणी / प्रतिनिधी : देवणी तहसील येथे  06जुलै2021 रोजी.   विविध मागण्या :-थकीत बिल माफ करूनस नवीन विज बिल योग्यरीत्या आकारावे याविषयावर बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्रभर वीज बिल माफ करो आंदोलन करून कंदील भेट आंदोलन करण्यात आले. व 1)घरगुती मीटर चे प्रत्येक मीटर चे 200 युनिट पर्यंतचे बिल माफ करावे . 2)मीटर भाडे कपात करण्यात यावे. 3)विजेचा स्थिर आकार वर प्राथमिक भाव  प्रमाणे दर आकारणी करण्यात यावे. 4)शक्ती ची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावे. 5)ज्या ग्राहकांनी मार्च 2020  पासून वीज बिल भरले त्यांच्या साठी अभय योजना चालू करून वर्षभर बिल निल पाठवण्यात यावे.6) 30 दिवसानंतर रिडींग घेण्यास येणाऱ्या व्यक्ती वर  दंडात्मक कारवाई करण्यात यावी. आशा मागण्या बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने करण्यात आल्या. त्यावेळेस छाय  चित्र दिसत आसले   नागरिक उपस्थित  होते. व्ही व्ही जाधव साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष बामसेफ, मानवी हक्क अभियान राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानोबा सूर्यवंशी ,भारत मुक्ती मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी, तांबोळी मुजीब ,बहुजन मुक्ती मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष मुजीब शेख, गुलाम रसूल, डॉ. मधुकर कांबळे तानाजी कांबळे, नामदेव  सूर्यवंशी, प्रभाकर सूर्यवंशी, जितेंद्र सूर्यवंशी, अखिल सय्यद, कोतवाल व असे  पेशकार तिडके मँडम यांच्याकडे कंदील देऊन निवेदन देण्यात आले आले.