गुरु हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग 

गुरु हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आई वडीलानतर आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान अमुल्य आहे.आयुष्यात गुरुची बराबरी कोणीच करु शकत नाही आदरणीय मा, कुमार, अरविंदजी आवळे साहेब (अध्यक्ष-होलार समाज सेवा संस्था यवतमाळ जिल्हा) यांनी जे शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल अकोला बाजार सन २०१२ साली त्यांना आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण देत होते, आदरणीय गुरुवयॅ मा, श्री, विनोदजी ढगे (सर) याची आज जिल्हा परिषद हायस्कूल अकोला बाजार याच शाळेत त्याची मुख्याध्यापक म्हणून पद स्वीकारले हे पाहून मला खूप आनंद झाला, कारण आदरणीय गुरुवयॅ मा, श्री, विनोदजी ढगे (सर) याच्या हाताखाली मी आठवी,ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले सराबदल खुप चांगल्या आठवणी आजही मनात माझ्या आहेत एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी आम्हाला चांगल्याप्रकारे शिक्षण तर दिले, पण आपण आपल्या समाजात, गावात, शहरात, देशात कुठे ही रहाताना एक उच्चशिक्षित व्हावे, देशा प्रती, देशाच्या नागरिकां प्रती बंधू भावाचे स्नेहाचे संबंध ठेवावे हिच शिकवण सरानी आम्हाला दिली आज आम्ही सराच्या विचारावर मागॅक्रमण करत आहोत,आज माझ्या आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहुन ठेवण्यासारखी घटना म्हणजे की ज्या शाळेत आम्हाला शिक्षक म्हणून शिकवणारे सर त्याच शाळेचे मुख्याध्यापक होतात ही गोष्ट खुप अभिमानास्पद आहे, मला जेव्हा कळले कि आदरणीय गुरुवयॅ मा, श्री, विनोदजी ढगे (सर) हे जिल्हा परिषद हायस्कूल अकोला बाजार या ठिकाणी ते मुख्याध्यापक म्हणून पद स्वीकारणार आहेत तेव्हा मला खुप अभिमान वाटला व मी स्वता व आदरणीय मा, श्री, योगेशभाऊ राजुकर(सरपंच) आदरणीय मा, श्री, 
योगेशभाऊ वमाॅ (उपजिल्हा प्रमुख-युवासेना यवतमाळ) तसेच मित्र परिवार, मा, राजुभाऊ मादेशवार मा, काना नागलिया मा, योगेश पाटील मा, हमीखाभाऊ पठाण मा, देवानंद खंडारे, मा, बबन घनकर असे सवॅजण आदरणीय गुरुवयॅ मा, श्री, विनोदजी ढगे (मुख्याध्यापक-जिल्हा परिषद हायस्कूल अकोला बाजार) याचा सत्कार करण्यासाठी गेलो व त्याना पुष्पगुच्छ देऊन व शाल देऊन त्यांचा सत्कार केला, त्यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल अकोला बाजार या शाळेतील सवॅ शिक्षक मॅडम उपस्थिती होते, आदरणीय गुरुवयॅ मा, श्री, विनोदजी ढगे (मुख्याध्यापक- जिल्हा परिषद हायस्कूल अकोला बाजार) याची अशीच प्रगती होत राहो हीच आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना कळावे आपला स्नेहांकित, मा, श्री, संजय राजाराम केंगार (s, e, o) महाराष्ट्र राज्य, होलार समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य रजिस्टर (सचिव)