महात्मा गांधी बॅंकेचे उपाध्यक्ष चेतनभैय्या वैजापुरे यांचा वाढदिवस साजरा

उदगीर / प्रतिनिधी : महात्मा गांधी बॅंकेचे उपाध्यक्ष चेतनभैय्या वैजापुरे यांचा वाढदिवसमोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
       या कार्यक्रमास उपस्थित कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील,काॅंग्रेस पक्षाचे मंजुरखाॅं पठान साहेब,फैयजुखानसाब पठान,पाशा मिर्झा साब,सय्यद जाॅनी भाई,सय्यद शकील,शेख समीर,राजकुमार बिराजदार बामणीकर,नगरसेवक नागेश अष्टुरे,अमोल अणकल्ले,उद्योगपती आशिष अबंरखाने,सुरज वैजापुरे,बिपिन पाटील,रत्नगंगा केमिट्री क्लासेसचे संचालक प्रदीप विरकपाळे,ईच्छापुर्ती कोंचिग क्लासेसचे सिद्धेश्वर पटने,चंदरअण्णा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्रीकांत पाटील,जवाहरलाल काबंळे,राहुल पाटील मलकापुरकर,राजु पाटील साकोळकर,बालाजी पाटील नेञगावकर,संगम शेटकर,अमोल निडवदे,शिवा उप्परबावडे,कुणाल बागंबदे,प्रा.दत्ता खंकरे,कपील शेटकर,विकी गांजुरे,विनोद लंजीले,सचिन उकंडे,अंकुश आठाने,रवी मलका,आदी मान्यवर उपस्थित होते.
 सर्वांचे आभार तातेराव पाटील,डाॅ.रवी मुळे साहेब,पप्पु कापसे,सय्यद शकील बबलु मुळे यांनी मानले....