लातूरात माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांची पत्रकार परिषद
लातूर : आज बुधवार दिनांक 18.08.2021 रोजी 4.00 वाजता बहूजन रयत परिषद संवाद अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे, 59 जाती यांना अबकड प्रमाणे आरक्षण मिळण्याबाबत यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे, तरी संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी व यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे.
ठिकाण : - नवीन रेस्टहाऊस, औसा रोड, लातूर
बुधवार, 18.08.2021, ठिक : 4.00 वाजता
0 Comments