अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची नारायण राणे यांच्या बाबत भूमिका
पुणे : प्रदेश प्रसिद्धी प्रमुख अभिजित आपटे यांनी नुकतच सन्माननिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ब्राह्मण नेतृत्व राज्यात सत्तेत बसल्याबद्दल अभिमान व्यक्त केला होता त्यामुळे नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या भूमिकेबद्दल पत्रकारांनी विचारले असता घडलेली घटना ही दुर्दैवी असुन सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अभिजित आपटे यांची राणे कुटूंबाशी जवळीक असल्यामुळेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आपटे यांनी बगल दिल्याचं बोललं जात आहे.
0 Comments