देवणी येथे कोंबडी चोर नारायण राणे विरोधात शिवसेना युवासेना यांच्या वतीने तक्रार दाखल व पुतळा दहन
देवणी / प्रतिनिधी (लक्ष्मण रणदिवे) : येथे शिवसेना युवासेना यांच्या वतीने कोंबडीचोर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या विरोधात प्रसार माध्यमांसमोर नारायण राणे यांनी अपशब्द बोलल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल व त्याच्या पुतळ्याचे दहन करुन तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपस्थीत शिवसेना तालुकाप्रमुख पंडीतआण्णा भंडारे ,युवासेना तालुकाप्रमुख संताजी पाटील भोपणीकर,बालाजी बिरादार संगांयो सदस्य,रणजीत दोडके
उपतालुकाप्रमुख,दिपक मळभगे,लक्ष्मण बिरादार,पंढरी जवळदापके,अमोल भोसले,विवेक महानुरे,ञषी देवणे,अजय तुळजापुरे,कृष्णा पिंजरे,लक्ष्मण रणदिवे आदी शिवसैनिक युवासैनिक उपस्थीत होते
0 Comments