देवनी खुर्द येथे महम्मादानी पिराचा जलसा उत्साह

देवणी  / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील देवनी खुर्द येथे सोमवार दिनांक २३/८/२१ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सामाजिक अंतर पाळून  करणाच्या संकटामध्ये स्वतःची काळजी घेतली पाहिजे असा संदेशही देण्यात आला महम्मा दानी या पिराचा जलसा साध्या पद्धतीने करण्यात आला या मोहरमा चा आनंद घेण्यासाठी गावकऱ्यांनी समांतर अंतर राखून महंमम्मादानीचे  चे दर्शन घेण्यात आले हिंदू भाई व मुस्लिम भाई या दोघांनी मिळून दुल्ला खेळण्यात आला, यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी मनोहर पाटील, ज्योतिबा पाटील, लहू पाटील, अण्णाराव पाटील ,अंकुश पाटील,सुनील पाटील, आजमखाँ पठाण, यादुल पठाण ,पत्रकार रणदिवे लक्ष्‍मण, सौ भागीरथाबाई कुमदाळे, विमल मेहत्रे, कोमलबाई गरड,राजू गरड, विजयकुमार गरड, राजू कुमदाळे,
मोहम्मद सय्यद, प्रकाश मेहेत्रे, तुकाराम रणदिवे ,उस्मान शेख, राजकुमार कलमे, वसंत रणदिवे, इस्माईल शेख ,साबुद्दिन शेख, शकील शेख, गोपीनाथ रणदिवे, सोपान रणदिवे ,परशुराम गिरी, मोहित कुमदाळे, श्रीशांत रणदिवे,
 समीर पठाण, प्रा, रतन सूर्यवंशी, प्रशांत रणदिवे, आदींची ग्रामस्थ उपस्थिती होती,