क्रातिवीर लहुजी साळवे व अण्णाभाऊचे विचार आत्मसात करून समाज संघटीत झाल्या शिवाय मांतग समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबणार नाहीत ---- मास संस्थापक राजाभाई सुर्यवंशी

देवणी / प्रतिनिधी : विळेगाव येथे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती साजरी करण्यात आली, या जयंती निमित्ताने बोलताना  एक आदर्श निर्माण झाली की वृक्षरोपण करून जयंती साजरी केली,राजाभाई सुर्यवंशी यांनी समाजातील युवक युवतींना व पुरुषांना समाजातील होणार अन्याय अत्याचार होत असल्याने आपण काय करत आहोत असे म्हटले आहे त्या साठी समाज एकत्र झाल्याशिवाय आपण प्रगती शक्य नाही आसे प्रतिपादन केले, यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा,श्री रामचंद्र तिरुके, मास संस्थापक अध्यक्ष राजाभाई सुर्यवंशी, डॉ, अरविंद भातांब्रे, मायाताई लोंढे, शंकर दादा सकट,शिवाभाऊ कांबळे, बल्ली भैय्या कांबळे,अमित मानकरी, पप्पू शेल्लाळकर, मास तालुकाध्यक्ष विकास गायकवाड,गजानन गायकवाड आजनिकर ,प्राध्यापक रतन सूर्यवंशी, रवी गायकवाड ग्रा,प, सदस्य वलाडी,
या *कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ नरसाबाई रणदिवे, यांच्या शुभ हस्ते साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पुजा करून कार्यक्रम सुरू करण्यात आले, जंयती समितीचे अध्यक्ष मातंग अस्मिता संघर्ष सेना देवणी शहराध्यक्ष रणदिवे जितेशभाई, 
अमित कांबळे,प्रविण रणदिवे, कोंडलश कांबळे,किशोर रणदिवे,माणिक रणदिवे,दिलीप रणदिवे,गोपाळ जाधव , 
चंद्रकला माणिक रणदिवे, ज्योति कोंडल कांबळे,छायाबाई राम जाधव,साखरूबाई  रणदिवे , विद्यावती रणदिवे, कचरूबाई रणदिवे, हारुबाई रणदिवे, बालिकाबाई रणदिवे, केरबाई गायकवाड, लक्ष्मीबाई रणदिवे,गावातील मान्यवर उपस्थिती नरसिंहराव नागराळे, आबा अंकुशराव पाटील, व्यकंटराव कोनाळे, मुकुंदराज विदयालय विळेगाव मुख्याध्यापक मुरलीधर बोडके सर,बोरोळे सर, जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मुख्याध्यापक तांबोळी सर, फावडे सर, आदिची उपस्थिती होती, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम रणदिवे, व आभार प्रविण रणदिवे, यांनी मांडले आहे, या कार्यक्रमाला गावातील जेष्ठ नागरिक व समाजातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.