चिमाचीवाडी येथे शामलालदादा गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबीर

उदगीर / प्रतिनिधी : बंडे विजयकुमार : उदगीर 
चिमाचीवाडी येथ रक्त दान शिबीर शामलालदादा गणेश मंडळा तर्फे या रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले या छोट्याशा गावात 24 दात्या नी रक्त दान केले सध्याच्या करोनाच्या या कठीण परिस्थितीत रक्त चे महत्व व गरज लक्षात घेऊन या रक्त दाना चे आयोजन करण्यात आले लातूर येथील भालचंद्र ब्लड बॅंक चे डॉ यांनी रक्त घेतले रक्तदान करण्यात आले 
     या वेळी सत्यवान पटूळे, नामदेव मुद्दे, सुरज गुरमे, दत्ता नारागुडे,
विष्णूदास नारागुडे, बंडे निलेश, बंडे गजानन, गणेश बंडे, रोहित बंडे, शाम पळणाटे, सुरज बंडे विवेक नारागुडे, दयानंद नारागुडे , सत्यशीला गुरमे, अंजली नारागुडे ईत्यादी दात्यांनी रक्त दान केले.