लातूर जिल्हा सप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने नूतन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचा सत्कार

लातूर : जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने लातूर जिल्ह्याचे  नूतन जिल्हा  माहिती अधिकारी युवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
              यावेळी लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रविकिरण सूर्यवंशी मसलगेकर, उपाध्यक्ष संजय राजुळे, सचिव दत्तात्रय परळकर, शहराध्यक्ष अमोल घायाळ, वामन अंकुश, व्यंकट राऊतराव, नितीन चालक ,प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष लहुजी शिंदे, वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन चे अध्यक्ष दत्ता माळी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.