देवणी खु मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन कै, विठ्ठलराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन, 

नुतन कृषी बाजार समिती देवणीचे सभापती व संचालकाचे सन्मान सत्कार, 

देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील देवणी खु येथे शुक्रवारी सकाळी किसनराव पाटील यांच्या घरी  कै, विठ्ठलराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्याना अभिवादन करण्यात आले, 
तसेच  कृषी बाजार समिती देवणी
 समितीचे नूतन सभापती माननीय शांतवीर आप्पा कन्नाडे साहेब ,व तसेच नूतन संचालक डॉ प्रा अनिल इंगोले, मकबुल पठाण ,अनिल कांबळे ,अनिल रोटे, अमोल येनगे ,व तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव मनोज कन्नाडे , किसन पाटील,व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा पाटील परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळेस उपस्थित सरपंच यशवंत कांबळे, उपसरपंच विठ्ठल शिंगडे ,ग्रामपंचायत सदस्य माधव रणदिवे ,अजय गरड ,संजय  गरड . शकर पाटील राष्ट्रवादीचे देवणी कार्याध्यक्ष ,शेतकरी संघटनेचे नेते राजाराम पाटील, व  व्यंकटराव पाटील ,गुंडू पाटील ,ज्योतिबा पाटील ,बालाजी कारभारी ,राजकुमार पाटील ,शालेय समिती अध्यक्ष यादुल पठाण ,हिरागिर गिरी, ज्ञानेश्वर पाटे, देविदास कुमदाळे, राम धनासुरे ,व्यंकटराव चिटमपल्ले, उद्धव कुमदाळे, लहू पाटील , दिलीप पिनाटे ,धनागिर गिरी ,प्रभू काकनाळे, संजय मुराळे ,अर्जुन मुराळे,पत्रकार लक्ष्मण रणदिवे, विजयकुमार सुर्यवंशी,प्रकाश म्हेत्रे, भरत गिरी, सुर्यकांत कांबळे, आदी,मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रणदिवे लक्ष्मण, व आभार यादुल पठाण,