राष्ट्रीय एकता सेना अंतर्गत राष्ट्रीय चित्रपट सेना कार्यालय लातूरात शानदार उद्घघाटन

देवणी / प्रतिनिधी : लातुरात शुक्रवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन ,राष्ट्रीय एकता सेना अंतर्गत राष्ट्रीय चित्रपट सेना शाखा शाहू चौक येथे लातूर,कार्यालयाचे उद्घाटन  दि, १७/९/२१ शुक्रवारी सर्व मान्यवरांच्या उपस्थिती हा कार्यक्रम घेण्यात आले
  मा,वैभव माने सर , मी होणार सुपरस्टार फेम या कार्यक्रमाचे गायक स्टार प्रवाह चैनल चे गायक ,यांच्या शुभ हस्ते रिबीन  कापून करण्यात आले, सिनेअभिनेत्री सुरेखाताई देशमुख व सिनेअभिनेत्री लताताई हरवाळकर, स्टार प्रवाह चैनलचे गायक वैभव माने सर ,उदबाळे धर्माजी सर, वाजिद सर नळगीरकर ,शिवाजी चंडकापूरे  उदगीर, माधव मस्के सर लहुजीक्रांती सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ,यांनी उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे म्हणून मा,उदबाळे विश्वनाथ सर ,यांनी राष्ट्रीय एकता चित्रपट सेनेच्या सर्व कलाकारांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासून  देशभक्तीचे जाज्वल्य प्रेम चित्रपटसृष्टीत निर्माण करावे असे सिने अभिनेत्यांना मार्गदर्शन केले ,तसेच येणाऱ्या भविष्यकाळात संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट सृष्टी मध्ये सुद्धा उत्तम कार्य करावे , 
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते.
मा.सोहेल शेख साहेब राष्ट्रीय अध्यक्ष ,राष्ट्रीय एकता सेना 
मा.शेख वाजिद नळगीरकर , मराठवाडा प्रदेश अध्यक्ष,राष्ट्रीय  
मा.अशोक वाघमारे महाराष्ट्र राज्य प्रदेशाअध्यक्ष राष्ट्रीय एकता चित्रपट 
मा.किरण शिंदे लातूर जिल्हा अध्यक्ष       
मा. आकाश खंदारे उपाध्यक्ष लातूर,
सौ सुरेखा देशमुख सिनेअभिनेत्री               
सौ.लताताई हरवाळकर सिनेअभिनेत्री
मा श्री.माधव मस्के प्रदेश उपाध्यक्ष लहुजी शक्ती सेना, 
मा,श्री,नितीन जाधव शिरशी गावचे सरपंच व अभिनेते
मा.श्री उदबाळे विश्‍वनाथ सर मुख्याध्यापक कमालवाडी ता. देवणी जि .लातूरहरीओमॲप लाईव्हसेकंड,एमडी
मा,उदबाळे धर्माजी  माध्यमिक शिक्षक मुक्तेश्वर विद्यालय लातूर व हरी ओमअपचे 
मा ,शिवाजी चेंडकापुरे राष्ट्रीय एकता 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  खालील मित्रमंडळींनी मनोभावेप्रयत्न                         
 प्रशांत पवार ,ऋषिकेश ढोबळे, मेकले गोविंद, वैष्णवी हाके, गोविंद मुडुळे, वैष्णवी शिरोळे ,शरीफ पठाण ,अरुण शिंदे ,गोपाळराव सुर्यवंशी अध्यक्ष धाम समिती तळेगाव,यांनी प्रयत्न केले आहे
या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अत्यंत उत्तम पद्धतीने श्री उदबाळे विश्वनाथ जि प प्रा शा कमालवाडी मुख्याध्यापक सर यांनी केले आहे.या प्रसंगी उत्सपुर्त प्रतिसाद मिळाले,